Wednesday, 17 December 2014

गुंतवणूक नियोजन आणि धन संपन्न निवृत्ती

गुंतवणूक नियोजन आणि धन संपन्न निवृत्ती

मित्रानो
श्रीमंत आणि धनसंपन्न होणे हे कोणाही संसारी मनुष्याचे स्वप्न असते.  पण की श्रीमंत होणे हे स्वतःच्याच हातात असते हे खूप कमी लोकांना माहित असते.

मी जर तुम्हाला सांगितले कि एक लहान आणि काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक तुमचा  दरवर्षी Rs.60,000 पेक्षा अधिक  कर वाचवु  शकते  तर ….

काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक नियोजन सुमारे 6,50 लाख अधिक कर मुक्त उत्पन्न देऊ शकते.


तुम्हाला गुंतवणूक नियोजन करण्याची गरज आहे कि नाही त्याचा अंदाज खालील चेकलिस्ट वरून तुम्ही काढू शकता.


१) आपण पगारदार आहात आणि  वरील कर पात्र  पगार उत्पन्न रुपये 250,000 येत असल्यास.  किंवा

२) आपण पगारदार आहात आणि  तुमच्या एम्प्लोयर ने तुमचा टीडीएस कापला असेल किंवा

३) आपण व्यवसाय करता आणि तुमचा करपात्र नफा रुपये 250,000 किंवा अधिक असल्यास किंवा

४) आपणास  चालू वर्षात  मालमत्ता / जमीन / विक्री करून मोठा भांडवली नफा झालेला आहे.

  जर आपण वरील पैकी कुठलीही एक अट लागू होत असल्यास आर्थिक वर्ष २०१४ - २०१५ (एप्रिल-मार्च)  तर तुम्ही
१)  आपल्या संपूर्ण आर्थिक वर्षाचे  कर मूल्यांकन करणे आणि
२) आपल्या कर बचत गुंतवणुकीचे नियोजन करून  जास्तीत जास्त कर बचत करणे
३) लागू असेल तेथे आगाऊ कर भरून व्याज वाचवणे.

सद्ध्या तुमच्या विविध  ध्येय आणि उदीष्ठांची (उदा. शिक्षण, लग्न, नियोजित विशेष कार्यक्रम, निवृत्ती) पूर्ती करण्यासाठी विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. जसे सोने, चांदी, जमीन अशा जुन्या पर्यायान्सोबतच म्युच्युअल फंड, ETF, सरकारी रोखे सारखे नवीन पर्याय नक्कीच तुमचे श्रीमंत होण्याचे मार्ग सुकर करतील.

अधिक माहिती
anandmutha@armutha.in  




TDS Rate and Provision for FY 2024-25

TDS Rates & Provisions TDS (Tax Deducted at Source) is a tax collection mechanism under the Income Tax Act, 1961, where tax is deducted...