१ एप्रिल २०१७ पासून रोखीने व्यवहार महागात पडू शकतात

२२ मार्च २०१७ ला लोकसभेने मंजूर केलेल्या वित्त विधेयकात रोखीने केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर अनेक निर्बंध लादले आहेत. वित्तीय वर्ष २०१७ २०१८...